51+ Best Good Night Messages in Marathi | शुभ रात्री शुभेच्छा मराठी संदेश

Good Night Messages in Marathi | शुभ रात्री शुभेच्छा मराठी संदेश :

नमस्कार, आज आम्ही मराठी मध्ये काही सर्वोत्कृष्ट शुभ रात्री शुभेच्छा मराठी संदेश मध्ये सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने आपण आपल्या मित्र परिवाराला आकर्षित करू शकता. म्हणून आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट शुभ रात्री शुभेच्छा मराठी संदेश (Good Night Quotes in Marathi) आणले आहेत. हे फेसबुकवर आणि व्हाट्सअँपवर आपल्या मित्र परिवारासह शेयर करू शकता.

 

शुभ रात्री शुभेच्छा संदेश | Good Night Messages in Marathi

Good Night Messages in Marathi, शुभ रात्री शुभेच्छा मराठी संदेश

काल आपल्याबरोबर काय घडले,
याचा विचार करण्यापेक्षा,
याचा विचार करा की उद्या आपल्याला काय घडवायचे आहे,
म्हणूनच आता निवांत झोपा.
शुभ रात्री

 

मांजरीच्या कुशीत लपलंय कोण?
इटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे, इवले इवले कान,
पांघरून घेऊन झोपा आता छान.
शुभ रात्री

 

चंद्र म्हणाला चांदणीला चल जाऊ दूर कुठेतरी,
चांदणी लाजून म्हणाली नको पाहील कुणीतरी.
शुभ रात्री

 

रोज रात्री माझे नाव घेऊन झोपा
खिडकी उघडी आणि उशी घेऊन झोपा
तुमच्या स्वप्नांत आम्ही पण येऊ
त्यामुळे थोडी जागा सोडून झोपा.
शुभ रात्री

 

तेज असावे सूर्यासारखे,
प्रखरता असावी चंद्रासारखी,
शीतलता असावी चांदण्यासारखी,
आणि मैत्री असावी तुमच्यासारखी
शुभ रात्री

 

Read More :

51+ Good Morning Messages in Marathi | शुभ सकाळ शुभेच्छा मराठी संदेश

 

शुभ रात्री स्टेटस मराठी

तारे तुम्हाला झोपायला पाठवले आहेत,
चंद्र तुम्हाला लोरी गाण्यासाठी आला आहे,
गोड स्वप्नात झोपा,
तुम्हाला उठवण्यासाठी सकाळी सूर्य पाठवेल.
शुभ रात्री

 

झोप लागावी म्हणून Good Night,
चांगली स्वप्न पडावी म्हणून Sweet Dreams
आणि झोपेत बेडवरून पडू नये यासाठी Take Care.

 

ही संध्याकाळ किती लवकर आली,
मला शुभ रात्री म्हणण्याची आठवण झाली,
आम्ही बसलो होतो ताऱ्यांच्या महफिलीत,
चंद्र पाहिला आणि तुझी आठवण आली.
शुभ रात्री

 

रात्र येते चांदण्या घेऊन झोप येते
स्वप्न घेऊन उद्याची पहाट येईल
तुमच्यासाठी आनंद घेऊन
गुड नाईट

 

शुभ रात्री सुविचार

आयुष्य एक अशी रात्र आहे
ज्यामध्ये किती स्वप्ने आहेत हे माहित नाही
पण जे मिळालं ते आपलं जे तुटलं ते स्वप्न आहे
शुभ रात्री

 

जगा इतकं की आयुष्य कमी पडेल
हसा इतके कि आनंद कमी पडेल
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे
पण प्रयत्न इतके करा की
परमेश्वराला देणे भागच पडेल.
शुभ रात्री

 

झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात
पण ती स्वप्ने खरी होतात
ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता.
शुभ रात्री

 

आयुष्यात कितीही चांगली कर्म करा
पण कौतुक हे स्मशानातच होतं.
शुभ रात्री

 

शुभ रात्री शुभेच्छा मराठी

रात्रीचं चांदणं अंगणभर पसरतं,
तसं माझं प्रेम तुझ्या मनात बरसतं.
शुभ रात्री

 

आजचा दिवस गेला जाता जाता
तुमची आठवण करून गेला
झोपण्याआधी शुभ रात्री बोलावं तुम्हाला
म्हणुन एक छोटासा SMS केला.
शुभ रात्री

 

रात्रीच्या गुढ शांततेतही
अनेक शब्द दडलेले असतात,
म्हणूनच हे शब्द खास तुझ्यासाठी.
शुभ रात्री

 

ब्रेकिंग न्यूज:
आताच हाती आलेल्या बातमीनुसार,
आज तुम्हाला एक गोड स्वप्न पडणार आहे.
शुभ रात्री

 

शुभ रात्री फोटो मराठी

रात्री फक्त स्वप्नं बदलतात
असं नाहीतर वेळेची चक्रही फिरतात
आणि वेळही बदलतात
त्यामुळे सोनेरी पहाटेसाठी रात्री झोपा.
गुड नाईट शुभ रात्री

 

चांदण्याचा मंद प्रकाश
थंडगार हवा मला तुझी आठवण करून देतात
तो दिवस माझ्यासाठी खास असेल
जेव्हा ही रात्र तुझ्यासोबत असेल.
शुभ रात्री

 

नाती असतात One Time
आपण निभवतो Some Time
आठवण काढा Any Time
आपण आनंदी व्हा All Time
ही प्रार्थना आहे आमची Life Time
गुड नाईट

 

माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट जरी
तुमच्या सोबत होत नसला तरी एकही दिवस
तुमच्या आठवणी शिवाय जात नाही
आणि म्हणून मी तुम्हाला Message केल्याशिवाय राहत नाही.
शुभ रात्री

 

शुभ रात्री मराठी मेसेज

आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला
रात्री उशिरापर्यंत जागण्यास आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
शुभ रात्री

 

जे हरवले आहेत ते शोधल्यावर परत मिळतील
पण जे बदलले आहेत ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत.
शुभ रात्री

 

काळोख पडला रात्र झाली
म्हणून इतक्यात झोपु नका
कारण सारे जग विश्रांती घेत असताना
कुणीतरी आपली गोड आठवण काढत आहे.
शुभ रात्री

 

बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून सूचना देतात ते सामान्य
आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य
शुभ रात्री

 

शुभ रात्री मैत्री संदेश मराठी

श्री कृष्णांनी सांगितलेल एक खूप सुंदर वाक्य –
“जीवनात कधी संधी मिळाली तर सारथी बना स्वार्थी नको.”
शुभ रात्री

 

कोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो,
फक्त आपले विचार त्याच्याशी न पटल्यास
आपल्याला तो वाईट वाटायला लागतो.
शुभ रात्री

 

सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही.
शुभ रात्री

 

गर्दीत आपली माणसं ओळखायला शिकलात तर,
संकटाच्यावेळी आपली माणसं गर्दी करायला विसरत नाहीत.
शुभ रात्री

 

शुभ रात्री नवीन फोटो

रात्र ही विश्रांती घेण्याची,
क्षमा करण्याची, स्वप्न पाहण्याची
आणि उद्याच्या साहसांची तयारी
करण्याची एक सुंदर संधी आहे.
शुभरात्री

 

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही,
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही,
यालाच जीवन म्हणतात..
शुभ रात्री

 

शेवट सुंदर कसा करायचा ते
मावळत्या सूर्याकडून शिकावं माणसाने.
शुभ रात्री

 

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं.
आयुष्य जास्त सुंदर वाटत.
शुभ रात्री

 

Good Night Quotes in Marathi

वास्तवातली दुनिया
स्वप्नातल्या दुनियेपेक्षा खरी आहे
पण मला मात्र माझी
स्वप्नातली दुनियाच बरी आहे.
गुड नाईट

 

पुस्तकांशिवाय केला जाणारा अभ्यास म्हणजे आयुष्य
आणि आयष्यात आलेले अनुभव म्हणजे पुस्तक
शुभ रात्री

 

आठवणी ह्या काहीशा खोडकरचं असतात
त्या येतात तेव्हा गर्दीत ही एकाकी करतात
आणि जेव्हा एकाकी असतो
तेव्हा गर्दी करतात.
शुभ रात्री

 

जेव्हा आपण लोकांना वेळ देतो,
तेव्हा त्यांना असं वाटतं की,
आपण नेहमी Free असतो,
पण त्यांना हे कळत नाही की,
आपण फक्त त्यांच्या साठी वेळ काढतो.
शुभ रात्री

 

शुभ रात्री शुभेच्छा मराठी

नातं इतकं सुंदर असावं की
तिथे सुख दुःख सुध्दा हक्काने व्यक्त करता आलं पाहिजे
शुभ रात्री

 

नाती तीच खरी असतात
जी एकमेकांवर रुसतात रागावतात भांडतात
पण साथ कधीच सोडत नाहीत.
शुभ रात्री

 

आकाशात एक तारा आपला असावा
थकलेले डोळे उघडताच चमकून दिसावा.
एक छोटीशी दुनिया आपली असावी
तुमच्यासारखी जिवलग माणसे
तिथे नेहमी दिसावी.
शुभ रात्री

 

जगासाठी तुम्ही एक व्यक्ती आहात
पण तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही पूर्ण
जग आहात हे कधी विसरु नका.
शुभ रात्री

 

जेवणात जशी स्वीट डिश
महत्वाची असते तसेच आयुष्यात
तुमच्यासारख्या गोड माणसांची
साथ महत्वाची असते.
शुभ रात्री

 

वेळ मिळाला की वेळ देणारे खूप असतात पण
वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला वेळ देतात
तेच खरे आपले असतात.
शुभ रात्री

 

आपली ”जिव्हाळ्याची माणसं” तीच असतात.
जी आपल्या आवाजावरुन सुद्धा
अंदाज लावतात की,
आपण सुखी आहे की दुःखी
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा.
शुभ रात्री

 

आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते
आयुष्यात कोण यायला पाहिजे
हे मन ठरवते
पण आयुष्यभर कोण टिकून राहणार
हे मात्र आपला स्वभावाच ठरवतो.
शुभ रात्री

 

कधी चुकलो तर माफ करा
आणि रागावलो तर समजुन सांगा
कारण नाती टिकवायची आहेत
तोडायची नाही.
गुड नाईट शुभ रात्री

 

प्रेम सुंदर आहे
कारण ते हृदयाची काळजी घेते
पण मैत्री प्रेमापेक्षा सुंदर आहे
कारण मैत्री दुसर्याच्या हृदयाची
काळजी घेते.
शुभ रात्री

 

लाख नाही कमावले
लाख मोलाची माणसं कमवली
तुमच्यासारखी हिच माझी अनमोल संपत्ती व श्रीमंती.
शुभ रात्री


Follow us On : Facebook | Instagram | Twitter | Telegram

Share this: