51+ Best Good Night Messages in Marathi | शुभ रात्री शुभेच्छा मराठी संदेश

Good Night Messages in Marathi | शुभ रात्री शुभेच्छा मराठी संदेश :

नमस्कार, आज आम्ही मराठी मध्ये काही सर्वोत्कृष्ट शुभ रात्री शुभेच्छा मराठी संदेश मध्ये सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने आपण आपल्या मित्र परिवाराला आकर्षित करू शकता. म्हणून आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट शुभ रात्री शुभेच्छा मराठी संदेश (Good Night Quotes in Marathi) आणले आहेत. हे फेसबुकवर आणि व्हाट्सअँपवर आपल्या मित्र परिवारासह शेयर करू शकता.

 

शुभ रात्री शुभेच्छा संदेश | Good Night Messages in Marathi

काल आपल्याबरोबर काय घडले,
याचा विचार करण्यापेक्षा,
याचा विचार करा की उद्या आपल्याला काय घडवायचे आहे,
म्हणूनच आता निवांत झोपा.
शुभ रात्री

 

चंद्र म्हणाला चांदणीला चल जाऊ दूर कुठेतरी,
चांदणी लाजून म्हणाली नको पाहील कुणीतरी.
शुभ रात्री

 

रोज रात्री माझे नाव घेऊन झोपा
खिडकी उघडी आणि उशी घेऊन झोपा,
तुमच्या स्वप्नांत आम्ही पण येऊ,
त्यामुळे थोडी जागा सोडून झोपा.
शुभ रात्री

 

तेज असावे सूर्यासारखे,
प्रखरता असावी चंद्रासारखी,
शीतलता असावी चांदण्यासारखी,
आणि मैत्री असावी तुमच्यासारखी
शुभ रात्री

 

Read More :

51+ Good Morning Messages in Marathi | शुभ सकाळ शुभेच्छा मराठी संदेश

 

तारे तुम्हाला झोपायला पाठवले आहेत,
चंद्र तुम्हाला लोरी गाण्यासाठी आला आहे,
गोड स्वप्नात झोपा,
तुम्हाला उठवण्यासाठी सकाळी सूर्य पाठवेल.
शुभ रात्री

 

झोप लागावी म्हणून Good Night,
चांगली स्वप्न पडावी म्हणून Sweet Dreams
आणि झोपेत बेडवरून पडू नये यासाठी Take Care.

 

ही संध्याकाळ किती लवकर आली,
मला शुभ रात्री म्हणण्याची आठवण झाली,
आम्ही बसलो होतो ताऱ्यांच्या महफिलीत ,
चंद्र पाहिला आणि तुझी आठवण आली.
शुभ रात्री

 

रात्र येते चांदण्या घेऊन झोप येते
स्वप्न घेऊन उद्याची पहाट येईल
तुमच्यासाठी आनंद घेऊन
गुड नाईट

 

आयुष्य एक अशी रात्र आहे
ज्यामध्ये किती स्वप्ने आहेत हे माहित नाही
पण जे मिळालं ते आपलं जे तुटलं ते स्वप्न आहे
शुभ रात्री

 

रात्रीचं चांदणं अंगणभर पसरतं,
तसं माझं प्रेम तुझ्या मनात बरसतं.
शुभ रात्री

 

आजचा दिवस गेला जाता जाता
तुमची आठवण करून गेला
झोपण्याआधी शुभ रात्री बोलावं तुम्हाला
म्हणुन एक छोटासा SMS केला.
शुभ रात्री

 

रात्रीच्या गुढ शांततेतही
अनेक शब्द दडलेले असतात,
म्हणूनच हे शब्द खास तुझ्यासाठी.
शुभ रात्री

 

ब्रेकिंग न्यूज:
आताच हाती आलेल्या बातमीनुसार,
आज तुम्हाला एक गोड स्वप्न पडणार आहे.
शुभ रात्री

 

रात्री फक्त स्वप्नं बदलतात
असं नाहीतर वेळेची चक्रही फिरतात
आणि वेळही बदलतात
त्यामुळे सोनेरी पहाटेसाठी रात्री झोपा.
गुड नाईट

 

चांदण्याचा मंद प्रकाश
थंडगार हवा मला तुझी आठवण करून देतात
तो दिवस माझ्यासाठी खास असेल
जेव्हा ही रात्र तुझ्यासोबत असेल.
शुभ रात्री

 

नाती असतात One Time
आपण निभवतो Some Time
आठवण काढा Any Time
आपण आनंदी व्हा All Time
ही प्रार्थना आहे आमची Life Time
गुड नाईट

 

माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट जरी
तुमच्या सोबत होत नसला तरी एकही दिवस
तुमच्या आठवणी शिवाय जात नाही
आणि म्हणून मी तुम्हाला Message केल्याशिवाय राहत नाही.
शुभ रात्री

 

आयुष्यात कितीही चांगली कर्म करा
पण कौतुक हे स्मशानातच होतं.
शुभ रात्री

 

आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला
रात्री उशिरापर्यंत जागण्यास आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
शुभ रात्री

 

जे हरवले आहेत ते शोधल्यावर परत मिळतील
पण जे बदलले आहेत ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत.
शुभ रात्री

 

जगा इतकं की आयुष्य कमी पडेल
हसा इतके कि आनंद कमी पडेल
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे
पण प्रयत्न इतके करा की
परमेश्वराला देणे भागच पडेल.
शुभ रात्री

 

श्री कृष्णांनी सांगितलेल एक खूप सुंदर वाक्य –
“जीवनात कधी संधी मिळाली तर सारथी बना स्वार्थी नको.”
शुभ रात्री


Follow us On : Facebook | Instagram | Twitter | Telegram

Share this: