वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश | Happy Birthday Wishes in Marathi

Happy Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश :

मित्रांनो आज आम्ही या पोस्टमध्ये आपल्यासाठी खास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश (Happy Birthday Wishes in Marathi) घेऊन आलो आहोत. जेव्हा आपल्या खास व्यक्तीचा वाढदिवस येतो, तेव्हा आपल्या खूप आनंद होतो. म्हणून या संकेतस्थळावर मराठी मध्ये वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश, Birthday Wishes in Marathi Text, Birthday wishes for Best friend in Marathi, Whatsapp Birthday Status in Marathi, Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi, Happy Birthday in Marathi, Happy Birthday Status in Marathi आणि शिवमय वाढदिवस शुभेच्छा मराठी अधिक अशा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश संग्रह घेऊन आलो आहोत.

Click here : Happy Birthday Wishes, Quotes, Messages for Friends and Family in English

 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश | Happy Birthday Wishes in Marathi

नवे क्षितीज नवी पाहट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

whatsapp share button pic


सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

whatsapp share button pic


नातं आपल्या प्रेमाचं दिवसें दिवस असंच फ़ुलावं,
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं.
🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

whatsapp share button pic


Read More :

जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं | Happy Birthday Wishes in Hindi


नेहमी आनंदी रहा,
कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये,
समुद्रासारखी खोल तुमची ख्याती व्हावी,
आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं.
💐 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

whatsapp share button pic


आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

whatsapp share button pic


तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुअश्य सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

whatsapp share button pic


संकल्प असावेत नवे तुझे,
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा,
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

whatsapp share button pic


तुला प्रत्येक पाऊलावर यश मिळो
तुझ्या जीवनात नेहमी सुख मिळो
तुला कशाची कमतरता ना भासो
आणि तुझं स्वास्थ्य असंच छान राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

whatsapp share button pic


आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी,
प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी.
देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की,
आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

whatsapp share button pic


तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

whatsapp share button pic


तुझ्या चेहेऱ्यावरच हे हसू असंच फुलू दे
तुझ्या गोड गळ्यातून सुरेल संगीत सदा बरसू दे
तुला निरोगी आणि आनंदी आयुष्य मिळू दे
तुझ्या जीवनातील गोडवा आणखी वाढू दे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

whatsapp share button pic


आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात.
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे,
आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात.
आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

whatsapp share button pic


आपल्या कर्तुत्वाची वेल जरी एवढी बहरलेली
जीवनाची प्रत्येक फांदी अजून तेवढीच मोहरलेली
तुमचं व्यक्तिमत्व असं दिवसोंदिवस खुलणारं
प्रत्येक वर्षी, वाढदिवशी नावं क्षितीज शोधणारं.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

whatsapp share button pic


तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

whatsapp share button pic


आज आपण आपल्या आयुष्यातील
नवीन वर्ष सुरु करणार आहात
देव तुम्हाला, आनंद, समृद्धी,
समाधान, दीर्घकाळ आरोग्य देवो
आशा आहे की तुमचा खास दिवस
तुमच्या आयुष्यात बरेच सुखमय क्षण येऊन येईल !
वाढदिवसाच्या शुभेच्छा

whatsapp share button pic


मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे.
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

whatsapp share button pic


क्षणांनी बनत आयुष्य प्रत्येक क्षण वेचत राहा,
क्षणी आनंदाच्या उमलत राहा,
असतात क्षण दुःखाचेही समर्थाने पेलावेस तेही..
हार असो व जीत हर्ष असुदेत सदैव मनी अन
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी असाच बहरत राहा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

whatsapp share button pic


आजचा दिवस आमच्यासाठी खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे
यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

whatsapp share button pic


शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा.

whatsapp share button pic


आपला वाढदिवस ३६५ दिवसाच्या प्रवासाचा पहिला दिवस आहे.
या वर्षाला आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट बनविण्यासाठी आपणास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

whatsapp share button pic


वाढदिवस येतो,
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो,
एक नवीन स्वप्न घेऊन येतो,
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आयुष्याला योग्य दिशा देतो.
जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.
आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा

whatsapp share button pic


शिवमय वाढदिवस शुभेच्छा मराठी

जन्मदिवसाच्या कोटी कोटी शिवमंगलमय शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.
शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने आपण यशाची उंचच उंच शिखरे गाठावी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

whatsapp share button pic


|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|
आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ.

whatsapp share button pic


आपणास रायगडासारखी श्रीमंती,
पुरंदरसारखी दिव्यता,
सिहंगडासारखी शौर्यता व सह्याद्रीसारखी उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना.

आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

whatsapp share button pic


आज आपला वाढदिवस
वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक
आपलं यश, आपलं ज्ञान, आणि आपली किर्ती
वृद्धिंगत होत जावो आणि सुख समृद्धीची बहार
आपल्या आयुष्यात नित्य येत राहो
आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देवो !
तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

whatsapp share button pic


मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday wishes for Best Friend in Marathi

चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण
तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा

whatsapp share button pic


देवाने विचारल मला, काय पाहिजे तुला गाड़ी
बंगला की पैसा हसुन म्हटले मी,
सगळच दिल तुम्ही मला देऊन बेस्ट फ्रेंड जैसा।
हैप्पी बर्थडे भाई

whatsapp share button pic


नातं आपल्या मैत्रीचे
दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे
तुझ्या या वाढदिवसादिवशी,
तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

whatsapp share button pic


वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो,
आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो,
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

whatsapp share button pic


आपल्या दोस्तीची किंमत नाही
आणि किंमत करायला
कोणाच्या बापाची हिंमत नाही
वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

whatsapp share button pic


मित्र हा एक असा व्यक्ती असतो
जो तुमच्या भूतकाळाला समजून घेतो,
तुमच्या भविष्याचा विचार करतो आणि वर्तमानात
तुम्ही जसे आहात तसे स्वीकार करतो.
असाच एक मित्र मला मिळाल्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद.
हॅप्पी बर्थडे मित्रा

whatsapp share button pic


जल्लोष आहे गावाचा
कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा
एका मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

whatsapp share button pic


वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.
🎂 हैप्पी बर्थडे मित्रा 🎂

whatsapp share button pic


थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही बोलणार नाही
कारण मित्र नाही तर भाऊ आहे
आपला रक्ताचा नाही पन जिव आहे आपला
भावा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

whatsapp share button pic


देवा माझ्या मित्राला सुखात ठेव
त्याचा वाढदिवस कधी ही असुदे
प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच मागणे मागतो
त्याला आनंदी ठेव.
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा 🎂

whatsapp share button pic


आमचे अनेक मित्र आहेत पण तुम्ही थोडे खास आहे.
अश्या खास मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.
यशस्वी हो, दीर्घायुषी हो , तुला उत्तम आरोग्य, सुख, शांती लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

whatsapp share button pic


काळजाचा ठोका म्हना किंवा शरिरातील प्राण असाहा आपला मित्र आहे
भाऊ आयुष्याच्या वाटेत भेटलेला कोहीनुर हिराच आहे
काळजाच्या या तुकड्याला
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

whatsapp share button pic


प्रेयसीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday wishes for Girlfriend in Marathi

कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस.
प्रिये, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

whatsapp share button pic


प्रेमाचे तर माहीत नाही,
पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी
जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

whatsapp share button pic


चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा
असाच राहो तो कायम मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

whatsapp share button pic


आठवणीत नाही सोबत तुझ्या रहायचंय
पहिलं नाही तर शेवटचं प्रेम तुझं व्हायचंय
🎊 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎊

whatsapp share button pic


Girlfriend नसली तरी चालेल
आयुष्यभर साथ देणारी एक वेड़ी मैत्रीण नक्कीच असावी.
हैप्पी बर्थडे डियर

whatsapp share button pic