नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Happy Navratri Wishes in Marathi 2024

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Happy Navratri Wishes in Marathi :

नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा, आज आम्ही तुमच्यासाठी Hindi Web Quotes वेबसाईटवर नवरात्रीच्या शुभेच्छा संदेश (Happy Navratri Wishes Sms Quotes in Marathi) संग्रह घेऊन आलो आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सर्व प्रकारच्या कोट्स आणि स्टेटस निवडू शकता आणि तुम्हाला हवे तितके तुमच्या कुटुंब आणि मित्रांसह शेअर करू शकता.

 

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Happy Navratri Wishes in Marathi

आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर
आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

 

नवरात्रीचे 9 नवरंग
पिवळा
हिरवा
राखाडी
नारंगी
पांढरा
लाल
निळा
गुलाबी
जांभळा

 

नवरात्र आहे नऊ दिवसाचे
भारतीय संस्कृतीचे आंबे ने केला संहार
राक्षसाचा स्त्री नेही करावा
प्रतिकार अन्यायाचा स्त्री हे अंबेचे
रुप जाणा स्त्रियांवरील अत्याचार टाळा.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

 

Read More:

नवरात्रि की हार्दिक शुभकामनाएं संदेश | Happy Navratri Wishes in Hindi

 

नवरात्रीच्या या मंगल समयी देवी तुम्हाला
सुख, समाधान, आनंद आणि यश प्रदान करो
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो
हीच देवीकडे प्रार्थना.
शुभ नवरात्री

 

नवरात्री म्हणजे
न – नवचेतना देणारी
व – विघ्नांचा नाश करणारी
रा – राजसी मुद्रा असलेली
त्री- तिन्ही त्रिभूवनी वास करणारी
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

 

कुंकवाचा पावलांनी आई माझी आली
सोन्याच्या पावलांनी आई माझी आली
सर्वांच्या इच्छा करो ती पूर्ण
नवरात्रीच्या शुभेच्छा

 

अधर्माचा नाश करुनी धर्माला तारसी तू
अनाथांची होशी माय तू
भक्तांच्या एका हाकेशी धावून येशील तू
सर्व भक्तांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

 

अंबा मातेची नऊ रुपं तुम्हांला
कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य, धन,
शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ती
आणि शांती देवो!
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

 

आईचं हे पर्व घेऊन येतं
हजारो-लाखों आनंदाचे क्षण
या वेळी आई करू दे
सर्वांची इच्छा पूर्ण
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा

 

आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला
अपरंपार महिमा तुझा धावून येसी संकटाला
सर्व भाविक भक्तांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

 

घटस्थापनेचा हा दिवस व आज पासून
सुरू होणारी नवरात्र
आपल्या जीवनात नवचैतन्य,
सुख शांती व प्रेमाची वृद्धि करो
हीच आमच कामना
आपणास नवरात्री च्या हार्दिक शुभकामना

 

त्रिभुवानात तुझ्यासारखं कुणी तारणार नाही
आंबे तुझ्या ऊर्जा इतकं सामर्थ दुसरं कशात नाही
तूच भक्तांची माऊली तूच विश्वाची सावली
सर्व भक्तांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

 

माता लक्ष्मी सर्वांच्या घरी वास करो
आणि सर्वांना सुख, समृद्धी, यश, ऐश्वर्य भरभरून मिळो
हीच देवीकडे प्रार्थना.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

 

देवी आदिशक्ती ची कृपा तुमच्यावर सदा राहो
अक्षय धन, सुख समृद्धी आणि ज्ञानाचा साठा होवो
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

 

आपली सर्व कार्य पूर्ण होवोत
कोणतेही स्वप्न अपूर्ण न राहो
धन धान्य व प्रेमाने भरलेले असो जीवन
ह्या नवरात्रीला घरात होवो देवीचे आगमन
घटस्थापना च्या हार्दिक शुभेच्छा

 

माता राणी प्रत्येक जीवाच्या मुक्तीचा मार्ग आहे.
माता राणी जगाची तारणहार आहे,
माता राणी हा प्रत्येकाच्या भक्तीचा आधार आहे.
माता राणी ही अनंत शक्तीचे अवतार आहे.
नवरात्रीच्या शुभेच्छा

 

शक्तीची देवता असलेली अंबामाता
आपल्या सर्वांना सुख समृद्धी व यश प्राप्तीसाठी
आशीर्वाद देवो हीच आंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

 

मातृ शक्तीचा वास राहो,
संकटांचा नाश होवो,
प्रत्येक घरात सुख-शांती नांदो,
नवरात्रीचा सण सर्वांसाठी खास जावो.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

 

होऊ दे सर्व दिशी मंगल,
चढवितो रात्रन् दिन संबाळ,
फुलवितो दिव टी दीप कळी,
आम्ही आंबेचे गोंधळी.
शुभ दुर्गा पूजा नवरात्री

 

ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आलाय
सिंहावर होऊन स्वार माझ्या देवी आई आल्यात
नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

 

शरद ऋतूत रंगत असे
उत्सव नवरात्रीचा
ओसंडून वाहू दे आपल्या आयुष्यात
पूर नाविन्य आणि आनंदाचा
शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

 

अगं अंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई
तुझी कीर्ती पसरली दिशा दाही
नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा

 

संपूर्ण विश्व जिला शरण आले
त्या देवीला आज शरण जाऊया,
या मंगलदिनी सर्वांनी मिळून
या देवीचे स्मरण करुया.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

 

मारुनी असुर तू महिषासुरमर्दिनी होते
भक्त जवळ घेऊनी तू भक्तांची जननी होते
संकटातून तारुण नेसी तू मग संजीवनी होते
सर्व भक्तांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा


Follow us On : Facebook | Instagram | Twitter | Telegram

Share this: