51+ होळीच्या हार्दिक शुभेच्छा | Best Happy Holi Wishes in Marathi

Holi Wishes in Marathi | होळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश :

आज आम्ही आपल्याला समोर काही निवडक होळीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश (Happy Holi Wishes in Marathi) यांचा वापर करू शकता आणि तसेच आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणीशी किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यांसह सामायिक करू शकता.

Click Here: 101+ Happy Holi Wishes in Hindi | होली की शुभकामना संदेश

 

होळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Holi Wishes in Marathi

आली रे आली, होळी आली
चला, आज पेटवूया होळी
नैराश्याची बांधून मोळी
दाखवून नैवद्य पुरणपोळीचा मारूया हाळी
होळी रे होळी, पुरणाची पोळी
करू आनंदाने साजरी होळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

 

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.

 

होळीच करायची तर
अहंकाराची, असत्याची, अन्यायाची,
जातीयतेची, धर्मवादाची,
हुंडा प्रथेची, भ्रष्ट्राचाराची, निंदेची, आळसाची,
गर्वाची, दु:खाची होळी करा
तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा.

 

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा
रंग नात्यांचा, रंग बंधाचा
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा
रंग नव्या उत्सावाचा साजरा
करू होळी संगे
होळी व धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

 

होळी शुभेच्छा संदेश मराठी

करा दुर्गुणांची होळी
चांगल्या विचाराची पोळी
नका करू खोटया सौदयांर्याने नटलेल्याचीं टोळी
पेटवा मनी सुंदर विचारांची होळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

 

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगांमध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

 

रंगून जाऊ रंगात आता
अखंड उठू दे मनी तरंग
तोडूनी बंध सारे,
असे उधळूया आज हे रंग
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्या.

 

सुखाच्या रंगांनी
आपले जीवन रंगबिरंगी होवो,
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा
समूळ नाश होवो.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

 

Happy Holi Marathi Wishes

प्रेमासाठी लाल, समृद्धीसाठी हिरवा,
यशासाठी केशरी आणि आनंदासाठी गुलाबी
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला
या रंगांचा आशीर्वाद मिळो.

 

मत्सर, द्वेष, मतभेद विसरु
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरु
अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे,
आली होळी आली रे.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

 

रंगात रंगून जाऊ
सुखात चिंब न्हाऊ
जीवनात राहू दे रंग
सौख्याचे अक्षय तरंग
होळी व धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

 

भिजू दे रंग अन् अंग स्वच्छंद
अखंड उठु दे मनी रंग तरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळूया आज हे रंग
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

 

Dhulivandan Wishes in Marathi

परमेश्वराला प्रार्थना आहे की
आजची ही होळी तुमच्या आयुष्यात
आनंदाचे रंग भरो
होळी आणि धूलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

एक हिरवा स्पर्श मी तुला पाठवला
रंगछटेसाठी निळ्या रंगाचा एक थेंब पाठवला
प्रेमाच्या उबदारतेसाठी आणि
उत्साहपूर्ण रंगीबेरंगी होळीसाठी एक लाल छटा पाठवला
होळीच्या तुम्हाला शुभेच्छा.

 

वसंताच्या आगमनासाठी
वृक्ष नटले आहेत,
जुनी पाने गाळून,
नवी पालवी मिरवित,
रंगांची उधळण करीत
जुने, नको ते होळीत टाकून
तुम्हीही रंगा रंगात रंगून
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

 

होळी राखू मांगल्य होळी सणाचे
नको द्वेष आकस नि अहंकार
नैवेद्य दाखवुनी पुरणपोळीचा
ऐकू अवनीचे मधुर हुंकार.

 

Holi Dahan Wishes in Marathi

होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट प्रवृत्तीचा अंत हा झाला,
रंगाचा सण हा आला,
आनंद आणि सुख शांती लाभो तुम्हाला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

 

क्षणभर बाजूला सारूया
रोजच्या वापरातले विटके क्षण
गुलाल, रंग उधळूया
रंगूया होळीच्या नशेत विलक्षण
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

 

मुक्त रंगांची उधळण करत आली होळी
विशेष मजा ती खायला मिळेल पुरणपोळी
दुख, संकट निराशा समेत सर्व काही जाळी
सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

 

भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,
अखंड उडू दे मनि रंगतरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळू आज हे रंग
होळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

कुत्रीम रंगांना टाळू या
नैसर्गिक रंग वापरु या
पाण्याची बचत करता
पर्यावरणाचे भान जपू या
धूलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

लाल झाले पिवळे, हिरवे झाले निळे, कोरडे झाले ओले
एकदा रंग लागले तर सर्व होतात रंगीले
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.

 

फाल्गुन मासी येते होळी
खायला मिळते पुरणाची पोळी
रात्री देतात जोरात आरोळी
राख लावतो आपुल्या कपाळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

 

जीवन एक होळी आहे
आयुष्य जळते सुविचाराचां गंध, कु विचारांचा धुर असतो
जीवनाची होळी एकदाच पेटते व एकदाच विझते
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

 

होळी शुभेच्छा संदेश मराठी

होळीच्या या शुभ प्रसंगी,
मला आशा आहे की
तुमच्या जीवनाचा कॅनव्हास
आनंदाच्या गोंडस रंगांनी रंगला जावो.
होळीच्या शुभेच्छा.

 

वाईटाचा होवो नाश
आयुष्यात येवो सुखाची लाट
होळीच्या सगळ्यांना मन:पूर्वक शुभेच्छा.

 

Happy Holi Wishes in Marathi

नारिंगी रंग पळसाच्या फुलांचा
हिरवा, गुलाबी, गुलालाचा
पिचकारीत भरून सारे रंग
रंगवूया एकमेकांना
होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

 

होळी पेटू दे
रंग उधळू दे
द्वेष जळू दे
अवघ्या जीवनात नवे रंग भरू दे
धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

रंगात किती मिसळती रंग
जन उल्हासित होती दंग
होवो दुष्कृत्याचा भंग
होळी ठेवो देश एकसंग
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.


Follow us On : Facebook | Instagram | Twitter | Telegram

Share this: