101+ Best Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी विचार मराठी

Best Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी विचार मराठी :

नमस्कार, आज आम्ही मराठी मध्ये काही सर्वोत्कृष्ट प्रेरणादायी विचार मराठी मध्ये सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने आपण आपल्या मित्र परिवाराला आकर्षित करू शकता. म्हणून आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट प्रेरणादायी सुविचार मराठी (Motivational Quotes in Marathi) आणले आहेत. हे फेसबुकवर आणि व्हाट्सअँपवर आपल्या मित्र परिवारासह शेयर करू शकता.

Positive Motivational Quotes in Marathi, Motivational Quotes in Marathi for Success, Life Motivational Quotes in Marathi, Inspirational Quotes in Marathi, Motivational Quotes in Marathi for Students, Success Quotes in Marathi, Success Marathi Suvichar, Positive Thoughts in Marathi, Inspirational Marathi Suvichar, Good Thoughts in Marathi Text, Motivational Shayari in Marathi, Inspirational Thoughts in Marathi, Motivational Lines in Marathi, Self Motivation Positive Thoughts in Marathi, positive quotes marathi,

 

Motivational Quotes in Marathi | सर्वोत्कृष्ट प्रेरणादायी विचार मराठी

शत्रूच्या सानिध्यात सुध्दा असे रहा की,
जशी एक जीभ बत्तीस दातांच्या मध्ये रहाते,
सर्वांना भेटते पण कोणाकडून दबली जात नाही.

 

लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून
उपयोग नाही तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी
चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे.

 

स्वतःचा विकास करा लक्ष्यात ठेवा,
गती आणि जीवनामध्ये करत जाणारे चांगले बदल
हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.

 

अजून वाचा :

101+ Best Marathi Suvichar | हृदयस्पर्शी मराठी सुविचार संग्रह

 

Inspirational Quotes in Marathi

नेहमी जिंकण्याची आशा असावी
कारण नशीब बदलो न बदलो पण वेळ नक्कीच बदलते.

 

ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

 

मी लवकर उठतो असे नाही
ते तर माझे ध्येय आहे जे मला झोपू देत नाही.

 

अजून वाचा :

101+ Best Motivational Quotes in Hindi | प्रेरणादायक कोट्स हिंदी

 

Success Marathi Suvichar

खेळ असो वा आयुष्य
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा
जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल.

 

उद्याचा भविष्यकाळ वर्तमानात गाळलेल्या
घामामुळेच निर्माण होत असतो.

 

जीवन जगण्याचे दोन मार्ग बनवा एक जे आवडते
ते साध्य करा आणि दुसरा जे साध्य केले आहे
ते आवडीने जगा.

 

Positive Motivational Quotes in Marathi

स्वतःला कधीच कमी लेखू नका ,
कारण वादळामध्ये मोठ मोठे वृक्ष उन्मळून पडतात ,
पण त्याच वादळात गवत मात्र घट्ट टिकून राहतं.

 

ज्याप्रमाणे झाडांची पाने गळल्याशिवाय
नवीन पालवी फुटत नाही त्याच प्रकारे अडचणी आणि
संघर्षाशिवाय चांगले दिवस येत नाहीत.

 

अपयश म्हणजे संकट नव्हे,
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.

 

अजून वाचा :

101+ Short Motivational Quotes for Students Success in English

 

Inspirational Marathi Suvichar

तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर
लोक हसत नसतील तर,
तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या.

 

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की,
संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात.

 

नशीबही हरायला तयार आहे
फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची पाहिजे.

 

Motivational Quotes in Marathi for Success

कितीही मोठे व्हा पण
पाय जमिनीवर असू द्या म्हणजे
कोणी आपल्याला खाली खेचू शकणार नाही.

 

कष्ट करण्याची ताकद असेल तर
जे आहे त्यात समाधान कधीच पाहू नका.

 

क्षेत्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नाही आणि
कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही.

 

Good Thoughts in Marathi Text

जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते
तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.

 

अपयशाचा हंगाम यशाची
बीजे पेरण्याचा सर्वोत्तम काळ असतो.

 

शांत व्यक्तीकडे कधीच दुर्लक्ष करु नका,
कारण तेच खरे आयुष्याचे Game Changer असतात.

 

Success Quotes in Marathi

स्वप्न पाहत असाल तरं मोठेच पहा लहान कशाला
कारण मोठी स्वप्नच माणसाचं रक्त ढवळू शकतात.

 

तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका
त्यांच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा.

 

रस्ता सापडत नसेल तर
स्वत:चा स्वत:च रस्ता तयार करा.

 

Life Motivational Quotes in Marathi

छोटेसे स्वप्न असते प्रत्येकाचे पण
तुम्हाला माहीत आहे
त्या स्वप्नामागे खूप मेहनत करावी लागते.

 

आपली सावली तयार करायची असेल तरं
ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.

 

तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक
करत असाल तर नक्कीच समजा
तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात.

 

Positive Thoughts in Marathi

जो व्यक्ती दुसऱ्याच्या भरोशावर राहतो
तो कधीही यश मिळवत नाही.

 

जो आपल्या कष्टावर विश्वास ठेवतो ना,
तो एक ना एक दिवस नक्कीच
आपली स्वप्न पूर्ण करतो.

 

कारणे सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि
यशस्वी होणारे लोक कधीच कारणे सांगत नाहीत.

 

Motivational Quotes in Marathi for Students

काही वाईट लोकांच्या मागे लागण्यापेक्षा
आपल्या स्वप्नांच्या मागे लागा,
कारण जेवढे तुम्ही पुढे झालं
तेवढे स्वप्न तुमच्या जवळ येईल.

 

मेहनतीच्या काळात कुणावर अवलंबून राहू नका
म्हणजे परीक्षेच्या काळात कुणाची गरज भासणार नाही.

 

तुटता तारा बघून स्वप्न पूर्ण होत असती तर
सगळे रात्रभर जागून त्याचीच वाट बघत असते ना.

 

Motivational Shayari in Marathi

आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे
जर टिकून राहायचा असेल तर
चाली रचत राहाव्या लागतात.

 

आपल्या चुका सुधारण्यासाठी जो
स्वतःशीच लढाई करतो,
त्याला कुणीही हरवू शकत नाही.

 

भलेही यशस्वी होण्याची खात्री नसेल
पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे.

 

Inspirational Thoughts in Marathi

शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची
जिद्द ज्याच्या अंगी असते
तोच खरा कर्तृत्ववान होय.

 

तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका
त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा.

 

काळापेक्षा वेळेचे भान ठेवायला जमलं की,
हवं ते मिळवण्यासाठी जीवाचे रान करावे लागत नाही.

 

Self Motivation Positive Thoughts in Marathi

नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता
मालक व्हायची स्वप्न बघा.

 

हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा
स्वत:हून म्हटला पाहिजे
हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.

 

अपयश म्हणजे संकट नव्हे,
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे
ते मार्गस्थ दगड आहेत.

 

Motivational Lines in Marathi

विचार असे मांडा की
तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केला पाहिजे.


Follow us On : Facebook | Instagram | Twitter | Telegram

Share this: