Great Chhatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi | छत्रपती शिवाजी महाराज सुविचार

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi | छत्रपती शिवाजी महाराज सुविचार मराठी :

जय शिवराय मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी हिंदी वेब कोट्स वेबसाइटवर Chhatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi आणि छत्रपती शिवाजी महाराज सुविचार मराठी मध्ये एक मोठा संग्रह घेऊन आलो आहोत. आपण आपल्या आवडीनुसार सर्व प्रकारच्या स्टेटस आणि सुविचार निवडू शकता आणि आपल्या इच्छेनुसार आपल्या मित्रांसह सामायिक करू शकता.

 

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi | छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस

Shivaji Maharaj Caption in Marathi,
Chatrapati Shivaji Maharaj Status,
शिवाजी महाराज मराठी शायरी फोटो,
शिवाजी महाराज डायलॉग मराठी,
छत्रपति शिवाजी महाराज स्टेटस,
शिवाजी महाराज विचार मराठी,
Shivaji Maharaj Shayari Marathi,
Great Chhatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi,
छत्रपती शिवाजी महाराज सुविचार,
छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रेरणादायी विचार,

हर तलवार पर ‎छत्रपती की कहानी है
तभी तो पुरी ‎दुनिया छत्रपती की दिवानी है
फक्त एकच भक्त शिवभक्त 🚩
जय शिवराय

 

माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय,
तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय,
धन्य धन्य माझे शिवराय
जय जिजाऊ जय शिवराय

 

विटेवरून उतरून विठोबा मला एकदा पंढरी दाखव,
हव तर मी पायी येतो पण, आमच्या शिवबाला तु परत पाठव.
जय भवानी जय शिवाजी

 

सागराचे पाणी कधी आटणार नाही
स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही
हा जन्म काय, हजार जन्म झाले तरी,
नाद शिवरायांचा सुटणार नाही.
जय भवानी जय शिवाजी

 

अजून वाचा :

101+ Best Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी विचार मराठी

 

शिवाजी महाराज मराठी शायरी फोटो

इतिहासाच्या पानावर
रयतेच्या मनावर मातीच्या कणावर
आणि विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे ”राजा शिवछत्रपती”

 

असा एकच राजा मिळाला आहे या महाराष्ट्राच्या मातीला
मावळा म्हणून शोधले त्यांनी अठरा पगड जातींना.
जय जिजाऊ जय शिवराय

 

सुर्य नारायण जर उगवले नसते तर
आकाशाचा रंगचं समजला नसता,
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता.
जय शिवराय

 

‎पांडुरंग आपला बाप
रुख्मिनी आपली आई आणि
शिवाजी महाराज आपले दैवत.
जय भवानी जय शिवाजी

 

अजून वाचा :

101+ Best Marathi Suvichar | हृदयस्पर्शी मराठी सुविचार संग्रह

 

छत्रपति शिवाजी महाराज डायलॉग मराठी

वाघाची जात कधी थकणार नाही,
शत्रूंच्या समोर कधी झुकणार नाही,
शपथ आहे आम्हाला या मातीची मरे पर्यंत
जय शिवराय म्हणायला कधी विसरणार नाही.

 

गर्व फक्त एकाच गोष्टीचा आहे की,
शिवरायांचा शिव:भक्त म्हणुन जगायचा सन्मान मिळतोय.
कारण यापेक्षा श्रेष्ठ स्थान जगात कोणतच नाही.
जय जिजाऊ जय शिवराय

 

अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी,
उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती,
तरी मूर्ती दिसेल शिवरायांची.
जय शिवराय

 

ना शिवशंकर, तो कैलाशपती,
ना लंबोदर, तो गणपती,
नतमस्तक तया चरणी, ज्याने केली स्वराज्य निर्मिती,
देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती

 

Shivaji Maharaj Caption in Marathi

जाती पेक्षा मातीला आणि माती पेक्षा छत्रपतींना मानतो आम्ही.
जय जिजाऊ जय शिवराय

 

फक्त मस्तकिच नव्हे रक्तात देखिल भगवा नांदतो.
कारण हृदयात आमच्या तो जाणता राजा शिवछत्रपती नांदतो.
जय शिवराय

 

एक होतं गाव महाराष्ट्र त्याचं नाव
आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं शिवराय त्यांचे नाव
राजांना त्रिवार मानाचा मुजरा
जय जिजाऊ जय शिवराय

 

जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेकेडे मायेने
हात फिरवणारा आपला शिवबा होता.
जय जिजाऊ जय शिवराय

 

Chatrapati Shivaji Maharaj Status

वादळ नाही सुनामीचा कहर आहे
शिवरायाचा भक्त म्हणजे आग नाही भडकलेला वनवा आहे.
जय जिजाऊ जय शिवराय

 

गर्व आहे शेंदूर गुलालाचा,
गर्व आहे त्या बेधुंद तुतारीचा,
गर्व आहे विठोबा माऊलीचा
अन गर्व आहे महाराजांनी स्थापन केलेल्या “स्वराजाच्या”.

 

कुणाची तहान कुणाची मान
तळपत्या पातीला रक्ताची शान
मर्द मराठा आहोत आम्ही
आमच्या हाती स्वराज्याची शान
जय भवानी जय शिवराय

 

जेव्हा माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेबं शिल्लक असेल,
तेव्हा सुध्दा तो थेबं फक्त एकचं शब्द बोलेल.
“जय शिवराय”

 

मरण जरी आल तरी, ते ऐटीत असाव फक्त इच्छा एकच..
पुढच्या 7 जन्मी सुध्दा आपल दैवत छत्रपती शिवाजी महाराज हेच असाव.
जय जिजाऊ जय शिवराय

 

छत्रपती शिवाजी महाराज सुविचार मराठी

असे गरजेचे नाही की, संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात वीरता आहे,
खरी वीरता विजयात आहे.

 

ज्याचे विचार मोठे असतात
त्याला भलामोठा मातीचा डोंंगरही मातीचा गोळा वाटतो.

 

सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी,
इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते.

 

आई ने चालायला शिकवले
वडिलांनी बोलायला शिकवले आणि
शिवाजी महाराजांनी जगायला शिकवले
जय शिवराय

 

शिवाजी महाराज विचार मराठी

बहिणीची इज्जत करा काय फरक पडतो ती आपली आहे की,
इतरांची हीच आपल्या महाराजांची शिकवण आहे.

 

अंगा लावण्यास मला सुगंधी साबण वा अत्तर नसु दे
पण गर्वाने ओढलेला माझ्या कपाळी भगवा टिळा असु दे.

 

फालतू लव्हस्टोरी वाचुन आत्महत्या करण्यापेक्षा
शिवचरित्र अभ्यासा जग जिंकण्यासाठी प्रेरित व्हाल.
जय जिजाऊ जय शिवराय

 

छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रेरणादायी विचार

लक्ष्य गाठण्यासाठी टाकलेले एक छोटे पाऊल
पुढे जाऊन मोठे लक्ष्य ही गाठू शकते.

 

शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते,
निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका.

 

जेव्हा जिंकणे हेच ध्येय असते,
तेव्हा अविरत मेहनत, अगणित किंमत मोजावी लागतेच.

 

शत्रूला कमकुवत समजू नका,
मग त्याला खूप बलवान समजून घाबरू नका.

 

शिवराज्याभिषेक दिन शुभेच्छा मराठी | Shivrajyabhishek Sohala Messages in Marathi

शिवराज्याभिषेक सोहळ्याची झाली पहाट
रायगडावर आली शिवभक्तीच्या भगव्याची लाट
डोळे दिपतील शिवभक्तांचे आपल्या राजाचा पाहून थाट
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

स्वराज्याचा ज्यांना लागला होता ध्यास
स्वराज्य मिळवणे ही एकच होती ज्यांची आस
त्यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा रंगला आज खास
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

 

शब्दही पडतील अपुरे,
अशी शिवबांची किर्ती राजा शोभून दिसे जगती,
अवघ्या जगाचा शिवछत्रपती.
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

 

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान,
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना,
त्रिवार मानाचा मुजरा.
सर्व शिवभक्तांना,
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा.

 

होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा,
थाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा.
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 

सह्याद्रीच्या कुशीत सनई चौघडे वाजले,
रायगडाचे माथे फुलांनी सजले,
पाहुन सोहळा “छत्रपती” पदाचा 33 कोटी देवही लाजले.
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा


Follow us On : Facebook | Instagram | Twitter | Telegram

Share this: