101+ Best Marriage Anniversary Wishes in Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

Marriage Anniversary Wishes in Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश :

लग्नाचा वाढदिवस हा आपल्या आयुष्यातील सर्वात खास दिवसांपैकी एक असतो. विवाहाच्या माध्यमातून पती-पत्नीमध्ये निर्माण झालेला ऋणानून बंध साजरा करण्याचा हा दिवस आहे. आपल्या या लग्नाच्या वाढदिवसातील प्रत्येक क्षण संस्मरणीय असू द्या आणि ते क्षण वर्षानुवर्षे आपल्या जोडीदारा सोबत आनंदाने साजरा करा.

मित्रांनो आज आम्ही या पोस्टमध्ये आपल्यासाठी खास लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश (Happy Marriage Anniversary Wishes in Marathi) घेऊन आलो आहोत. तुम्ही या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तुमच्या पत्नी किंवा पती, जोडपे किंवा मित्र परिवार किंवा तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करू शकता.

Click Here : Best Marriage Anniversary Wishes in Hindi | शादी के सालगिरह की शुभकामनाएं

 

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Marriage Anniversary Wishes in Marathi

Marriage Anniversary Wishes in Marathi

साद तुमच्या मनाची
कायम एकमेकांपर्यंत ठेवायची
प्रेमाची ही घडी तुम्ही
अनंत काळापर्यंत जपायची
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

तुमच्या जीवनात प्रेमाचा पाऊस पडत राहो
परमेश्वराची कृपादृष्टी नेहमी राहो
दोघी मिळून जीवनाची गाडी चालवत रहा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

वैकुंठातले विष्णु भगवान,
कैलाश मधून महादेव,
आणि पृथ्वीवरून तुमचे नातं
तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

एक तारा असा चमकावा,
ज्यात तुम्ही दोघी नेहमी असावेत.
तुमच्याकडे पाहून त्या
चंद्रालाही सदैव प्रश्‍न पडावेत
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो,
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,
प्रार्थना आहे देवापाशी की,
तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो,
ईश्वर करो तुमच्यावर कोणी ना रुसो,
असंच एकत्रित आयुष्य जावं तुमचे,
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एकही क्षण ना सुटो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

नाती जन्मोजन्मीची
परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या
रेशीम गाठीत अलगद बांधलेली.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

कधी भांडता कधी रुसता
पण नेहमी एकमेकांचा आदर करता
असेच भांडत राहा असेच रुसत रहा
पणे नेहमी असेच सोबत राहा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

प्रत्येक वेळी एकमेकांना सांभाळून घ्या
वळणावळणावर साथ एकमेकांना द्या
अजुन माझं देवाकडे काहीच मागणं नाही
फक्त जन्मोजन्मी तुम्ही असेच सोबत रहा
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

सात फेऱ्यांनी बांधलेले हे बंधन
आयुष्यभर कायम राहो
कोणाची नजर न लागो तुमच्या प्रेमाला
तुम्ही नेहमी अशीच सालगीरा साजरी करीत राहो.

 

फुले बहरत राहो तुमच्या आयुष्याच्या वाटेत
हास्य चकाकत राहो तुमच्या चेहऱ्यात
प्रत्येक क्षणी मिळो आनंदाचा बहर तुम्हाला,
हीच प्रार्थना माझी परमेश्वराला.
लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

 

Marriage Anniversary Wishes in Marathi

अशीच क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो,
शुभ लग्नाचा हा वाढदिवस,
सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून आले.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

लग्न म्हणे स्वर्गात ठरतात
लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात
हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात
वर्षानुवर्षे यावे हीच आमुची शुभेच्छा.

 

धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला | Marriage Anniversary Wishes in Marathi for Wife

Marriage Anniversary Wishes in Marathi

नकटे कितीही रुसलीस
कितीही रागावलीस तरी पण
माझं तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको

 

तु आहे म्हणून तर,
सगळं काही माझं आज आहे.
हे जग जरी नसलं तरी,
तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे.
प्रिये तुला आपल्या
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

मी श्वास घेण्याचे कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझ पहिल आणि शेवटच प्रेम आहेस तू
माझी प्रिय बायको आहेस तू
तुला आपल्या लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

तुझ्या चेहऱ्यावरचे स्माईल नेहमी कायम रहावी,
तू पाहिलेले सर्व स्वप्न पूर्ण व्हावी
तुझी साथ मला आयुष्यभर मिळावी.
Happy Anniversary My Dear Wife

 

Marriage Anniversary Wishes in Marathi

न सांगताच मनातील ओळखणारी
आणि मला जीवापाड प्रेम लावणारी
तुला आपल्या लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

तू डोळ्यात पाहून हसावं.
कितीही संकटे आली तरी,
तुझा हात माझ्या हाती असावा आणि
मृत्यूलाही जवळ करताना देह तुझ्या मिठीत असावा.
हॅप्पी एनिवर्सरी माय डियर बायको

 

तुझी सोबत मला जोपर्यंत असेल,
प्रत्येक संकटाला हरवण्याची शक्ति माझ्यात तोपर्यंत असेल.
तुला आपल्या लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरोबा | Marriage Anniversary Wishes in Marathi for Husband

Marriage Anniversary Wishes in Marathi

एनिवर्सरी जाईल येईल
पण आपल्या आयुष्यात आपली साथ
आणि प्रेम सदैव गंधित राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा नवरोबा

 

तु माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण तू आहेस
काय सांगू कोण आहेस तू
फक्त देह हा माझा आहे
त्यातील जीव आहेस तु
हॅप्पी एनिवर्सरी माय डियर पतीदेव

 

कितीही रागावले तरी समजून घेतले मला
रुसले कधी तर जवळ घेतले मला
रडवले कधी तर कधी हसवले
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा
लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा नवरोबा

 

माझे मन ज्यांच्यावर वेडे आहे
ते तुम्हीच आहात
माझ्या आयुष्यात जो काही आनंद आहे
त्याचे कारण तुम्हीच आहात
Happy Wedding Anniversary Hubby

 

Marriage Anniversary Wishes in Marathi

तुझ्यावर रुसणं, रागावणं मला कधी जमलच नाही,
कारण तुझ्याशिवाय माझं मन कधी रमलेच नाही.
हॅप्पी एनिवर्सरी माय डियर पतीदेव

 

सगळ्यांपेक्षा वेगळे आणि सुंदर तुम्ही आहात
पण त्यापेक्षाही सुंदर गोष्ट म्हणजे
तुम्ही माझ्या आयुष्यात आहात
Love You Forever
Happy Anniversary Dear Hubby

 

प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही
जीवनाचं सार आहात तुम्ही
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Follow us On : Facebook | Instagram | Twitter | Telegram

Share this: