101+ Best Happy New Year Wishes in Marathi 2024 | नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

Happy New Year Wishes in Marathi 2024 | नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश :

नमस्कार, आज आम्ही मराठी मध्ये नवीन वर्षाच्या शुभेच्छा संदेश, Navin Varshachya Hardik Shubhechha पाठवून आपण सोशल मीडिया किंवा Happy New Year messages in Marathi याचा संग्रह देणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सर्व प्रकारच्या शायरी आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा संदेश निवडू शकता आणि तुम्हाला पाहिजे तेथे तुमच्या मित्रांसह शेअर करू शकता.

Click Here: 101+ Happy New Year Wishes, Greetings, Messages, Images and Quotes

 

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Happy New Year Wishes in Marathi

नववर्षाची सकाळ होताच तुमचं आयुष्य ही व्हावं प्रकाशमय ही प्रार्थना करू,
नववर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप चांगलं जावो.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

नाती जपली की सगळं काही जमतं,
हळूहळू का होईना..
कोणी आपलंसं बनतं
ओळख नसली तरी साथ देऊन जातं,
मैत्रीचं नातं आयुष्यात
खूप काही शिकवून जातं.
हॅपी न्यू इअर इन अँडव्हान्स 2024

 

एक एक दिवस मंतरलेला,
नव्या वाऱ्याने भरलेला,
जगून घ्यावे सारे सारे,
आकांक्षांचे नवे वारे..
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

Read More :

Happy New Year Wishes, Shayari & Quotes in Hindi | नव वर्ष की हार्दिक शुभकामनाएं संदेश

 

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश

मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्षदिवे समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे..
आपणांस व आपल्या परीवारास
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

अजून एक अद्भुत वर्ष संपुष्टात येणार आहे. पण काळजी करू नका,
आणखी एक वर्ष आपल्या जीवनास अमर्याद आनंदांनी सजावटण्याच्या मार्गावर आहे.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

मग वर्षाचा शेवट असो की,
सुरुवात तुमच्यासारखा मित्र नेहमीच एक आशीर्वाद असतो.
मला आशा आहे की, हे वर्ष आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी खूप आनंदाचे क्षण आणेल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

Read More :

Happy New Year Wishes, Greetings, Messages, Images and Quotes 2024

 

Happy New Year Wishes in Marathi Text

तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या..
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या..
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा.

 

लोक नवीन वर्षात देवाकडे खुप काही मागतील पण मी
देवाकडे फक्त तुझी साथ मागेल.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

ताज्या आशा, ताज्या योजना, नवीन ताज्या विचार, ताज्या भावना,
नवीन बांधीलकी 2024 च्या नवीन Attitude सह स्वागत आहे.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

Read More :

નૂતન વર્ષાભિનંદન શુભકામના સંદેશઓ | Happy New Year Wishes in Gujarati

 

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर 2024

नमस्कार..
उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल.
त्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल नसेल म्हणून,
आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा,
नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करू,
आपली सर्व स्वप्नं, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

तुमच्या डोळ्यात जी स्वप्न सजलेली आहे तुमच्या हृ़द्यात ज्या इच्छा दडलेल्या आहे,
नववर्षात पूर्ण होवो या सा-या गोष्टी हेच आमचे देवाकडे मागणे आहे.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy New Year 2024

 

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा.

 

गतवर्षीच्या फुलाच्या पाकळ्या वेचून घे.
बिजलेली आसवे झेलून घे.
सुख दुःख झोळीत साठवून घे.
आता उधळ हे सारे आकाशी.
नववर्षाचा आनंद भरभरून घे.
हैप्पी न्यू ईयर 2024

 

मला आशा आहे की, नवीन वर्ष आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल.
आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि आपल्या सर्व आशा पूर्ण होतील.
हैप्पी न्यू ईयर 2024

 

Happy New Year Greetings in Marathi

नववर्ष तुमच्या जीवनातील दुखाःचा नाश करू दे आणि नव्या सुखांना तुमच्या आयुष्यात आणू दे.
Happy New Year 2024

 

येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो,
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.
नवीन संकल्प नवीन वर्ष.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 

Happy New Year Wishes for Whatsapp

पाहता दिवस उडुन जातील तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील,
आशा मागील दिवसांची करु नको, पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 

जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 

आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत.
कळत नकळत 2022 मध्ये जर का मी तुमचे मन दुखावले असेल,
किंवा तुम्हाला काही त्रास झाला असेल तर,
2024 मध्ये पण तयार रहा कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही.
Happy New Year 2024

 

Happy New Year Quotes in Marathi

आज वर्षाचा शेवटचा दिवस खूप काही गमावलं पण..
त्यापेक्षा अजून कमावलं, अगदी हृदयाजवळची माणसे दूर झाली,
तितकीच लोक जवळसुद्धा आली,
खूप काही सोसलं ! खूप काही अनुभवलं
केलेल्या संघर्षांतून जीवन कास जगायचं हे शिकलो.
धन्यवाद मित्रांनो देत असलेल्या साथीबद्दल माझ्या सर्व मित्रांची साथ, नातेवाईकांची साथ,
गुरुजनांचे मार्गदर्शन आणि लहान थोरांचे आशीर्वाद असेच दिवसेंदिवस लाभो.

 

येवो समृद्धि अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा, नव वर्षाच्या या शुभदिनी.
Happy New Year 2024

 

आनंद राहो तुझ्याजवळ, एकही दुःख न येवो, यश राहो कायम तुझ्याकडे,
ना कधी अपयश येवो, सगळं काही चांगलो होवो फक्त तुझ्यासाठी.
नववर्षाभिनंदन.

 

Happy New Year Status in Marathi

पुन्हा एक नवीन वर्ष पुन्हा एक नवी आशा नवी स्वप्ने, नवी क्षितिजे सोबत माझ्या नववर्षाच्या शुभेच्छा.
हॅप्पी न्यू ईयर 2024

 

नवीन वर्ष 2024 हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे,
आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..
हैप्पी न्यू ईयर 2024

 

दाखवून गत वर्षाला पाठ चाले भविष्याची वाट
करुन नव्या नवरीसारखा थाट आली ही सोनेरी पहाट
नवीन वर्ष आपणां सर्वांस सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे, सुरक्षित आणि आरोग्यदायी जावो.
Happy New Year 2024

 

नवीन वर्षाच्या शुभेच्छा संदेश

गेलं ते वर्ष, गेला तो काळ, नवीन आशा अपेक्षा, घेवून आले 2024 साल..
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 

जानेवारी गेला फेब्रुवारी गेला,
संपले सगळे सण, नव्यावर्षाच्या आगमनात सगळे जण आहेत गुंग.
मंगलमय जावो तुमचे 2024 हे वर्ष.

 

येणारे नवीन वर्ष आपण सर्वाना आनंदाचे भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 

प्रत्येक वर्ष कसं पुस्तकासारखंच असतं ना !
३६५ दिवसांचं !! जसं नवं पान पलटू तसं नवं मिळत जातं..
कधी मनामध्ये राहिलेलं पूर्ण होऊन जातं.. नवं पान, नवा दिवस,
नवी स्वप्नं, नवी ध्येयं, नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं, नवी नाती,
नवं यश, नवा आनंद. कधी अपूर्ण, कधी संपूर्ण, नवा हर्ष, नवं वर्ष !
या सुंदर वर्षासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

 

चला या नवीन वर्षाचं. स्वागत करूया, जुन्या स्वप्नांना, नव्याने फुल्वूया,
नववर्षाभिनंदन..
Happy New Year 2024

 

Navin Varshachya Hardik Shubhechha

नमस्कार..
बघता बघता डिसेंबर महिना संपत आला.
एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही, असो ते संपणारच..
आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात
याबद्दल मी तुमचा आभारी आहे.

 

या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा आणि पुढेही असेच
आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या..
आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

आयुष्यातील अजून एक वर्ष कमी होत आहे,
काही जुन्या आठवणी मागे पडत आहेत.
सुख, शांती, यश आणि प्रेम या सर्व भावनांनी स्वागत करू नववर्षाचं.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

Happy New Year Wishes in Marathi

माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो.
चला, या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व,
आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..
हॅपी न्यू इअर इन अँडव्हान्स 2024

 

नवीन वर्ष सुखाचे, आनंदाचे आणि समृद्धिचे जावो.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

दु:ख सारी विसरून जाऊ
सुख देवाच्या चरणी वाहू
स्वप्ने उरलेली, नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

गतवर्षीच्या फुलाच्या पाकळ्या वेचून घे
बिजलेली आसवे झेलून घे
सुख दुःख झोळीत साठवून घे
आता उधळ हे सारे आकाशी
नववर्षाचा आनंद भरभरून घे.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 

जगावं तर ताऱ्यांसारखं,
असताना नयनी भराव,
नसताना मनी दुःख व्हावं,
नववर्षाच्या या सुंदर दिनी असंच आपलं जीवन व्हाव
सुखाची लाट यावी,
दुःखाची सावली सरावी,
आपली ही नववर्षाची सुरुवात पानाफुलांनी बहरत जावी.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो.
नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,
अशी श्रीचरणी प्रार्थना.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा


Follow us On : Facebook | Instagram | Twitter | Telegram

Share this: